We love eBooks

    आम्ही मालवणी: Amhi Malvani (Marathi Edition)

    Por रूजारिओ पिंटो

    Sobre

    आम्ही मालवणी
    रुजरिओ पिंटो यांच्या ‘आम्ही मालवणी’ या कविता संग्रहातील कविता मालवणी संस्कृती, परंपरा, जीवन संकेत आणि कोकणातील ग्रामीण जीवनाचे यथार्थ चित्रण करतात.

    Poems of Rujario Pinto From ‘Amhi Malvani’ are portrayal of Malvani Culture, Tradition, Lifestyle and Rural life of Konkan.
    प्रस्तावना

    कोकणातील मालवणच्या भूमीशी इमान राखणाऱ्या, मालवणी संस्कृती, परंपरा, जीवन संकेत तसेच लोक जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या या संग्रहातील कविता वाचकांचं लक्ष वेधून घेतात.रुअरियो पिंटो म्हणजे पाना-फुलांनी-फळांनी बहरलेलं कवितेचं एक चालतं बोलतं झाडच आहे असा भास होतो. या झाडावरील फळात विविध प्रकारचे अवीट रस आहेत, तसेच फुलांत रानफुलांच्या रासवटपणापासून ते सोनचाफा, अनंत, कवटीचाफा, रातराणी यांच्यातील मंद-धुंद गंधही आहे. कवितेच्या माध्यमातून पिंटो मानवी मनाची खोली गाठण्याचा उघड्या डोळ्यांनी प्रयत्न करत आहेत. बालकवींप्रमाणे दिव्यत्वात रमण्याचा प्रयत्न करतो आहे.

    - गंगाराम गव्हाणकर
    Baixar eBook Link atualizado em 2017
    Talvez você seja redirecionado para outro site

    Relacionados com esse eBook

    Navegar por coleções